लॉकडाऊनची (solapur Lockdown) अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तीन सत्रात २४ तास पोलिस रस्त्यावर खडा पहारा देणार आहेत. नाकाबंदीसह गस्ती पथकाची मदत घेतली जाणार आहे. नियमावलीचे पालन न करणाऱ्या प्रत्येक घटकांवर कडक कारवाई करण्यात येईल.
कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अत्यावश्यक घटक सोडून इतर व्यवहार बंद राहणार आहेत. या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. जिल्ह्यात हा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
मंगळवेढा बंदोबस्त ठिकाण
1.दामाजी चौक
2.पंढरपूर रोड (आय टी आय )
3.रिलायन्स पेट्रोल पंप (विजापूर रोड)
4.सांगोला चौक
5.मार्केट
पंढरपूर बंदोबस्त
1.गोपाळपूर
2.सांगोला चौक
3.सावरकर चौक
4.कराड नाका
5.सरगम चौक
6.विवेकवर्धनी शाळा
मंगळवेढा पंढरपूर रोड वरील बंदोबस्त
1. आय टी आय
2. सिध्देवाडी
3. मान नदी पुल
या ठिकाणी बंदोबस्ताची गरज
1.बायपास रोड
2.दामाजी कारखाना रोड
3.खोमनाल नाका
जाहिरात
Post a Comment