मावळा फाउंडेशन,सरकोली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391व्या जयंतीनिमित्त सरकोली येथे शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले कोरोना आजारामुळे रक्ताचा तुटवडा लक्षात घेता सामाजिक बांधिलकी जपत मावळा फाउंडेशन व सोलापूर ब्लड बॅक,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला 60 रक्तदात्यांस राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेबाची प्रतिमा भेट देण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व फाउंडेशन सदस्य व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
सरकोली येथे शिवजयंती उत्साहात साजरी
0

إرسال تعليق