सरकोली येथे शिवजयंती उत्साहात साजरी



 मावळा फाउंडेशन,सरकोली यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 391व्या जयंतीनिमित्त सरकोली येथे शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले कोरोना आजारामुळे रक्ताचा तुटवडा लक्षात घेता सामाजिक बांधिलकी जपत मावळा  फाउंडेशन व सोलापूर ब्लड बॅक,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान  शिबिर आयोजित केलं होतं त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला 60 रक्तदात्यांस राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेबाची प्रतिमा भेट देण्यात आली कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी सर्व फाउंडेशन सदस्य  व ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Search This Blog

About Us

About Us

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article