मंगळवेढा (सोलापूर) : वीज बिलामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली भोसे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून 18 लाखांचा निधी मिळाला आहे. या योजनेचे दुरुस्तीचे काम मंगळवारपासून तत्काळ सुरू होणार असून, आठ दिवसांत ही योजना...
http://dlvr.it/Rsp87F
http://dlvr.it/Rsp87F

إرسال تعليق