सोलापूर : जिल्ह्यातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा आजपासून (बुधवारी) सुरू झाल्या. शहरातील 293 पैकी 277 शाळा सुरू झाल्या असून ग्रामीण भागातील सर्वच तालुक्यांमधील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तीन लाख एक हजार 533 पैकी 92 हजार 169 विद्यार्थ्यांनी...
http://dlvr.it/RrVCk2
http://dlvr.it/RrVCk2

إرسال تعليق