कुर्डुवाडी (सोलापूर) : येथील बॅंक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून 11 लाख 42 हजार रुपयांची रोकड चोरून नेल्या प्रकरणी कुर्डुवाडी पोलिसांनी सहा जणांना मध्य प्रदेश येथील पोलिसांकडून ताब्यात घेऊन कुर्डुवाडी येथे आणले आहे. त्यांना माढा न्यायालयात हजर केले असता...
http://dlvr.it/RnY6DN
http://dlvr.it/RnY6DN

إرسال تعليق