सोलापूर : कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून सोलापूर जिल्हा परिषदेच्यावतीने "माझे गाव, कोरोनामुक्त गाव' हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाची सुरुवात सोमवारपासून (ता. 7) होणार आहे. ग्रामीण भागातील विक्रेत्यांना या अभियानातून...
http://dlvr.it/Rmx8FF
http://dlvr.it/Rmx8FF

إرسال تعليق