संतापजनक घटना, चड्डीत लघुशंका केल्याने चिमुकल्याला बापाने दिले चटके

कल्याणमधील एक संतापजनक घटना समोर आली आहे. चड्डीत लघुशंका केल्याने सात वर्षांच्या चिमुकल्याला जन्मदात्या बापाने चटके दिले. कल्याणच्या रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये लहानग्यावर उपचार सुरु आहेत. तर निर्दयी बापाला कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. सचिन कांबळे असं निर्दयी बापाचं नाव आहे. 

from Zee24 Taas: Maharashtra News पूर्ण बातमीसाठी 👉 https://ift.tt/37Av6Hr

Post a Comment

أحدث أقدم

بحث هذه المدونة الإلكترونية

About Us

About Us

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article