UPSC: परीक्षा पुढे ढकलणे अशक्य-यूपीएससी

----------------------------------------------------
📣 UPSC: परीक्षा पुढे ढकलणे अशक्य-यूपीएससी

🔰युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने (यूपीएससी) सर्वोच्च न्यायालयात सांगितले की सिव्हिल सर्व्हिसेसची परीक्षा पुढे ढकलणे अशक्य आहे. 

➡️यूपीएससी इच्छुकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. यूपीएससीने उद्यापर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करावे असे न्यायलयाने म्हटले आहे. 

➡️देशातील कोरोना आणि, महापूर स्थिती विचारात घेऊन यूपीएससी परीक्षा पुढे ढकलाव्यात यासाठी न्यायालयात याचिका दाखल झाली होती.
----------------------------------------------------
आता सर्व काही मिळवा आपल्या  वर विनामूल्य👉  

Post a Comment

أحدث أقدم

بحث هذه المدونة الإلكترونية

About Us

About Us

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article