आयपीएल मोफत पहायची आहे तर डाउनलोड करा हे अँप | मंगळवेढा न्यूज

आयपीएल पाहण्यासाठी आता 399 रुपये खर्च करावे लागणार पण काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी शोधलंय असं अँप जे तुम्हाला मोफत IPL 2020 लाईव्ह पाहता येईल आणि मनसोक्त आंनद घेता येईल 
आमच्या बातम्या डायरेक्ट फोन वर मिळावा
महत्त्वाचे म्हणजे हे अँप प्ले स्टोर वर असल्यामुळे सुरक्षित पण आहे .
हे अँप इन्स्टॉल केल्यानंतर करायच्या स्टेप
1) अँप ओपन केल्यावर Sign up असं बटण दिसेल ते दाबा.
2) तुमचा USER NAME तयार करा या ठिकाणी फोन नंबर वापरा म्हणजे लक्षात राहण्यासाठी सोपं होईल.
3)नंतर email id टाका
4) फोन नंबर टाका
5) सबमिट केल्यावर तुम्हाला इमेल वर 6 अंकी otp येईल तो टाका
6) तुमचं अकाउंट तयार झाले आता ipllivee हे अँप मध्ये शोधा.

अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


किंवा प्ले स्टोर वर twitch search करा.

Post a Comment

أحدث أقدم

بحث هذه المدونة الإلكترونية

About Us

About Us

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article