📣 देशातील 30 टक्के वाहने स्वस्त होतील..?

---------------------------------------------------
👍 सर्व काही सोलापूर जिल्ह्यासाठी....
----------------------------------------------------
📣 देशातील 30 टक्के वाहने स्वस्त होतील..?

🔰 काल शनिवारी वाहन स्क्रॅपिंग पॉलिसीसाठी कॅबिनेट नोट तयार करण्यात आली आहे केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी याबाबत माहिती दिली दरम्यान स्क्रॅपिंग पॉलिसी मुळे नवीन तसेच जुन्या वाहन खरेदीवर चांगला परिणाम होणार आहे.

👉यामध्ये सर्वात म्हणजे 15 वर्ष जुन्या वाहनांना रस्त्यांवरून काढून टाकण्याची तरतूद स्क्रॅपेज पॉलिसीत करण्यात आली आहे.तसेच अशा गाड्या चालविण्यासाठी दरवर्षी फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागेल यासह रजिस्ट्रेशन रिन्यू करण्यासाठीची फी दोन ते तीन पट करण्यात आली आहे.

👉यामुळे वाहनधारक जुन्या वाहनांची विक्री करुन नवीन वाहने खरेदी करण्यास आकर्षित होतील मात्र ग्राहकांना 30 टक्के स्वस्त नवीन वाहने मिळतील.तसेच जुन्या वाहनांमुळे 25 टक्के वायू प्रदूषण कमी होईल

👉या धोरणामुळे देशात मोठ्या प्रमाणात कबाड केंद्रे बांधली जातील तसेच जर एखाद्या जुन्या कारची स्क्रॅपेज केंद्रावर विक्री केल्यावर एक प्रमाणपत्र देण्यात येईल ते प्रमाणपत्र दाखवून नवीन कार खरेदीदारांची कार नोंदणी विनामूल्य केली जाईल यानुसार पहिल्या टप्यात देशातील 2.80 कोटी वाहने स्क्रॅपेज पॉलिसीअंतर्गत येतील असे सांगण्यात आले आहे.

👉दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे स्क्रॅपेज पॉलिसी लवकरच कॅबिनेटकडे पाठविली जाईल.तिथ मान्यता मिळाल्यानंतर ही पॉलिसी देशात राबवण्याची प्रक्रिया सुरू होईल आता हि पॉलिसी लागू झाल्यानंतर वाहन खरेदी मध्ये चांगळेच बदल पाहायला मिळतील.
----------------------------------------------------
🙏 *नम्र विनंती:आपल्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व मित्रांना, नातेवाईकांना व कुटुंबियांना ही पोस्ट पाठवून सहकार्य करा...*🙏

🪀   Whatsapp  वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी आणि न्यूज अपडेट - जॉईन व्हा मंगळवेढा न्यूज
whatsapp group

Post a Comment

أحدث أقدم

بحث هذه المدونة الإلكترونية

About Us

About Us

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article