08 सप्टेंबर उजनी धरण अपडेट


आज 08 सप्टेंबर सकाळी  उजनी धरण अपडेट....

 धरणातील एकूण पातळी 497.290 मीटर आहे. तर, एकूण पाणीसाठा 3477.25 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 122.78 TMC, उपयुक्त साठा 1674.44 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 59.13 TMC  इतका आहे. तर, एकूण टक्केवारी 110.36 आहे दौंडकडून येणारा विसर्ग 06 हजार 64 इतकी विसर्ग सुरु आहे.......तर सिना -  माढा उपसा सिंचन  - 299 क्युसेक, भीमा सिना बोगदा  - 1000 क्युसेक,  मुख्य कॅनॉल - 2400 क्युसेक आणि वीजनिर्मितीसाठी १६०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे  ..धरणातून भीमा नदीत  काल रात्री 20 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आला होता आत्ता हे विसर्ग कमी करून  15 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे....नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे ...



 उजनी धरणाची अपडेट पाहण्यासाठी मंगळवेढा न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि अपडेट मिळवा

Post a Comment

أحدث أقدم

بحث هذه المدونة الإلكترونية

About Us

About Us

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article