पंढरपूर (सोलापूर) : कासेगाव (ता. पंढरपूर) परिसरात गुरुवारी (ता. 18) पहाटे अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे द्राक्ष बागांना काही प्रमाणात फटका बसला आहे. अवकाळीमुळे हातातोंडाशी आलेले घास हिरावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान खात्याने...
http://dlvr.it/Rt1dWx
http://dlvr.it/Rt1dWx

Post a Comment