सोलापूर: खेळण्या-बागडण्याच्या वयामध्ये अचानक तिच्या पोटाखाली एक छोटी गाठ दिसायला लागली आणि तेथून तिची जगण्याची लढाई सुरू झाली. सर्वात भयंकर अशा कर्करोगा सोबत तिने दीड वर्षे लढा दिला आणि अखेर ती जिंकली. लवकर झालेले निदान हा तीच्या यशाचा...
http://dlvr.it/Rrz5DV
http://dlvr.it/Rrz5DV

Post a Comment