सोलापूर : आगीपासून मनुष्य व वित्तहानी रोखण्यासाठी 24 तास कार्यरत असलेली महापालिकेची अग्निशमन यंत्रणा गत अनेक वर्षांपासून सुरक्षा साहित्याअभावी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. पण आता उशिरा का होईना अग्निशमन जवानांना लवकरच सुरक्षा साहित्य मिळणार...
http://dlvr.it/Rt296Q
http://dlvr.it/Rt296Q

Post a Comment