सोलापूर: येथील सीना नदी पात्रातील अवैध वाळू उपशावर पोलिसांनी कारवाई करत 16 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई नंदूर येथील नदी पात्रात करण्यात आली. या प्रकरणात 17 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. नंदूर येथील सीना नदीकाठी...
http://dlvr.it/Rssf45
http://dlvr.it/Rssf45
Post a Comment