अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्यातील हालहळी अ. या गावात एका बावीस वर्षीय युवकाचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून जाळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात आरोपीविरुद्ध उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी...
http://dlvr.it/RrQDfz
http://dlvr.it/RrQDfz
Post a Comment