मंगळवेढा (सोलापूर) : मंगळवेढा नगरपालिकेच्या लगत दोन ग्रामपंचायतींतील नागरिकांना कोरोनाच्या संकटात पालिकेने लागू केलेली 2400 रुपये पाणीपट्टीची दरवाढ एक हजार रुपयांनी मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे या दोन ग्रामपंचायतींतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले...
http://dlvr.it/RnlQjp
http://dlvr.it/RnlQjp
Post a Comment