पंढरपूर (सोलापूर) : आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नगराध्यक्षांकडे यात्रा अनुदानाचा पाच कोटींचा प्रतिकात्मक धनादेश देण्यात आला होता. परंतु, चार महिने उलटून गेले तरी देखील हा निधी प्रत्यक्षात नगरपालिकेला मिळाला नव्हता....
http://dlvr.it/RmQNMH
http://dlvr.it/RmQNMH
Post a Comment