पंढरपूर (सोलापूर) : गेल्या आठ महिन्यांपासून राज्यात लॉकडाउन होता. या काळात गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांचे हाल झाले आहेत. कोरोनाबरोबरच आपणाला जगावे लागणार आहे. लोकांनी सामाजिक अंतर राखण्याबरोबरच मास्क आणि सॅनिटायझरचा नियमितपणे वापर आवश्यक आहे....
http://dlvr.it/RmRx5D
http://dlvr.it/RmRx5D
Post a Comment