[ 📲 आता न्यूज, जॉब्स आणि माहिती-मनोरंजन मिळवा WhatsApp वर 🆓👉 ]व्हाट्सअप्प
💬 राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी 'ट्विटर'च्या माध्यमातून थेट संवाद साधला आहे.
🗣️ *शिक्षणमंत्री म्हणाले की,"शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम 2021 पासून शाळांमध्ये 5+3+3+4 व्यवस्था लागू केली जाईल. याअंतर्गत 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी ‘प्री-स्कूल’ हा शालेय शिक्षणाचा अविभाज्य भाग असेल."
🧐 5+3+3+4 चा आहे 'असा' अर्थ-
✔️ पहिल्या टप्प्यात म्हणजेच पहिल्या पाच वर्षात- पूर्व प्राथमिकचे 3 वर्ष आणि इयत्ता पहिली ते दुसरीचे 2 वर्षे असे एकूण *5 वर्षे* शिक्षण देण्यात येईल.
✔️ दुसऱ्या टप्प्यात - इयत्ता तिसरी ते पाचवीपर्यंतचे *3 वर्षे* शिक्षण असेल.
✔️ तिसऱ्या टप्प्यात - सहावी ते आठवीपर्यंतचे *3 वर्षे* शिकवण्यात येईल.
✔️ चौथ्या टप्प्यात - उर्वरित नववी ते बारावीपर्यंतचे *4 वर्ष* शिक्षण असेल.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 जाहिरातीसाठी संपर्क - 7822982411
Post a Comment