मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. रविवारी 7 रूग्णांची भर पडली आहे.

मंगळवेढा न्यूज कोरोना विशेष बातमीपत्र 27 जुलै 2020.

मंगळवेढा शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. रविवारी 7 रूग्णांची भर पडली आहे.



मंगळवेढा न्यूज कोरोना विशेष  27 जुलै 2020

वैदयकीय रुग्णालय मंगळवेढा आणि ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा यांचे मार्फत आज 26 जुलै रोजी निकटतम संपर्कातील ( high risk contacts ) असणाऱ्या 11 जणांचे स्वब ( RT - PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत.  त्या व्यक्तींमध्ये मरवडे येथील 11 जणांचा समावेश आहे.

तसेच 26 जुलै रोजी वैदयकीय रुग्णालय मंगळवेढा आणि ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा यांचे मार्फत 40 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. 40 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट मध्ये मंगळवेढा येथील 35 , बोरोळे येथील 5 जणांचा समावेश असून 40 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी मंगळवेढा येथील 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर उर्वरीत 33 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.

आज अखेर एकुण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या - 86 झाली आहे.तरी आज अखेर उपचार कालावधीनंतर घरी सोडणेत आलेले रुग्ण संख्या 5 आहे.आणि आज अखेर उपचार घेत असलेली रुग्ण संख्या 80 झाली आहे. तर आज अखेर मयत रुग्ण संख्या 1 आहे.

ताज्या बातम्यांसाठी मंगळवेढा न्यूज ला subscribe करा. आणि बातमी आवडल्यास नक्की like करा.

Post a Comment

Previous Post Next Post

Search This Blog

About Us

About Us

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article